Ad will apear here
Next
‘पोलिओ रविवार’ला उत्स्फूर्त प्रतिसाद
पुणे : राज्यासह पुणे शहरातही दोन एप्रिल रोजी ‘पोलिओ रविवार’ उपक्रम पार पडला. पोलिओचा डोस देण्यासाठी पाच वर्षांखालील मुलांना घेऊन पालकांनी पोलिओ बूथवर गर्दी केली होती. 

वानवडी (प्रभाग क्रमांक २५) येथील समाजसेविका कोमल शेंडकर यांच्या हस्ते लक्ष्मी मेडिकल स्टोअर्स येथे बालकांना पोलिओचा डोस देण्यात आला. देश पोलिओमुक्त करण्यासाठी गेली काही दशके सरकार ‘पोलिओ रविवार’ ही योजना राबवत आहे. अनेक सामाजिक संस्था आपापल्या परीने या उपक्रमाला हातभार लावत असतात. कोमल शेंडकर यांनीही त्यात सहभागी होऊन समाजसेवेचे व्रत निभावले.




 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/XZYNBB
Similar Posts
कोमल शेंडकर यांचा सत्कार पुणे : पुणे महानगरपालिकेचा प्रभाग क्रमांक २५ (वानवडी गाव) येथे बुधवारी चैत्र शुद्ध द्वितीयेला श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकटदिनानिमित्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. समाजाच्या भल्यासाठी सतत प्रयत्नशील असणाऱ्या कोमल शेंडकर यांचाही त्या वेळी शिवशक्ती मित्रमंडळातर्फे सत्कार करण्यात आला. हा
वानवडी येथे स्वच्छता मोहीम पुणे : वानवडी सर्कल येथे गुरुवारी (सहा एप्रिल) स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. पंतप्रधानांच्या ‘स्वच्छ भारत’ या मोहिमेअंतर्गत देशभरात स्वच्छता मोहिमा राबवण्यात येत आहेत. सर्वत्र रविवारी किंवा सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशी स्वच्छतेचे उपक्रम राबवले जातात. असाच स्वच्छता उपक्रम वानवडी येथे आयोजित करण्यात आला होता
वाढदिवसानिमित्त दोघी मैत्रिणींनी केले वृद्धाश्रमाचे नूतनीकरण पुणे : वाढदिवस म्हणजे पार्टी, भेटवस्तू असा आनंदसोहळा असतो. अनेक जण मोठ्या प्रमाणात खर्च करतात; पण वाढदिवस साजरा करताना सामाजिक भान जपणारेही काही जण असतात. संगीता सक्सेना आणि प्रिया कपाडिया या दोघी मैत्रिणी अशांपैकीच. त्यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त वीस लाख रुपये खर्चून पुण्यातील शिवगंगा वृद्धाश्रमाचे नूतनीकरण केले
‘शिक्षणच आपली परिस्थिती बदलू शकते’ पुणे : ‘पूरासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे खूप नुकसान झाले. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक साहित्य वाहून गेले; परंतु समाज तुमच्याबरोबर आहे. विविध प्रकारे तुम्हाला मदत करेल; पण तुम्ही कमी पडू नका. तुमच्यामधील क्षमतांचा विकास करा. अभ्यास करा, चांगले शिक्षण घ्या, आरोग्य उत्तम ठेवा व चांगले नागरिक बना. शिक्षण हेच

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language